क्विक हीलची पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आरोग्यसेवेची भेट

पिंपरी-चिंचवडमधील सीमांत व आदिवासी समुदायांना वैद्यकीय व्हॅन देणगी स्वरूपात दिली पुणे : क्विक हीलने आपल्या सीएसआर विभागामार्फत आज पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील सीमांत व आदिवासी समुदायांना एक अत्याधुनिक वैद्यकीय व्हॅन देणगी स्वरूपात … Continue reading क्विक हीलची पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आरोग्यसेवेची भेट